खाली दिलेल्या सेवा ग्रामपंचायत कार्यालयातून मिळवता येतात
जन्म झाल्यापासून ३० दिवसांत नोंदणी करावी. आवश्यक कागदपत्रे: रुग्णालय जन्म प्रमाणपत्र, आई-वडिलांचा ओळखपत्र
अर्ज करामृत्यू झाल्यापासून ३० दिवसांत नोंदणी करावी. आवश्यक कागदपत्रे: वैद्यकीय प्रमाणपत्र
अर्ज करासर्व सेवांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सोमवार-शनिवार, सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:३०) भेट द्या. अधिक माहितीसाठी ९८८१०७४०७७ वर संपर्क करा.